BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगलेत कोविड योद्धा सन्मान सोहळा


 

मांगले:कोरोना संकटकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवाकार्य करणाऱ्या आशा वर्कर यांना "कोविड युद्धा प्रमाणपत्र " व संसार उपयोगी साहित्य देऊन सन्मान.

श्री मंगलनाथ उद्योग समूहाचे प्रमुख, माजी सरपंच, युवा उद्योजक विजय पाटील (आबा) यांच्या वतीने मांगले प्राथमिक आरोग्य विभागातील येणाऱ्या सर्व गावातील आशा सेविकांना "कोविड योध्दा " सन्मानपत्र व संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले

 यावेळी लोकनियुक्त सरपंच मीनाताई बेंद्रे, आरोग्य अधिकारी डॉ. जयसिंग पवार, प्रा. भिमराव गराडे-पाटील, राजेंद्र गवळी, महादेव चौगुले, राहुल चरापले, पत्रकार प्रा. दीपक तडाखे, पत्रकार ज्ञानदेव शिंदे, पत्रकार विजय गराडे, पत्रकार राजेंद्र दिवाण, पत्रकार दत्ता तडाखे, रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments