BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीच महाडिक युवा शक्ती-नगरसेवक केदार नलवडे



शिराळा: शिराळा तालुक्यातील २७,वाळवा तालुक्यतील ३,खटाव तालुक्यातील १,पन्हाळा तालुक्यातील १,अशा एकूण ३२ गावात १०४ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, बेलदारवाडी, भाटशिरगाव, कणदूर, गिरजवडे, खेड, कोकरूड, सागाव, शिरसटवाडी, शिरशी, उपवळे,येळापुर,वाळवा तालुक्यातील इस्लामपूर,ठाणपुडे, पन्हाळा तालुक्यातील कोडोली,खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले,प्रत्येकी १,देववाडी,वाकुर्डे बुद्रुक, वाळवा तालुक्यातील येलूर प्रत्येकी २,चिंचोली,मणदूर, निगडी,शेडगेवाडी,प्रत्येकी ४,इंगरुळ,मेणी, शिवरवाडी, सोनवडे,प्रत्येकी ५, कांदे, माळेवाडी, तडवळे,प्रत्येकी ६,मांगले,शिराळा,प्रत्येकी ७,अंत्री बुद्रुक १५,अशा एकूण १०४ रुग्ण सापडले आहेत.
-----------------------------------------------------------------------

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीच महाडिक युवा शक्ती-नगरसेवक केदार नलवडे

शिराळा,ता.४:सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीच महाडिक युवा शक्तीची निर्मिती सम्राट महाडिक बाबा यांनी केली आहे.तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमची वाटच सुरू  असल्याचे प्रतिपादन नगरसेवक केदार नलवडे यांनी केले.

 प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आय.टी. आय कॉलेज व  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने नलवडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कोविड रुग्णांना  मोफत आहार वाटप केले.त्यावेळी ते  बोलत होते.

यावेळी नलवडे म्हणाले, महाडिक युवा शक्तीने राजकारणा पेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत असल्याने सर्वसामान्य लोकांना अडचणीचावेळी मदत करण्यासाठी नेहमी पुढे असते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या आहार वाटपाचा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

 यावेळी डॉ.ऐश्वर्या मोरे, नेत्र चिकित्सक अधिकारी बी.के.पाटील,प्रकाश माने, विजय कांबळे, राणी खुडे,राम जाधव सौरभ नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले,राम जाधव,सौरभ नलवडे,हारून शेख,सचिन दिवटे,प्रितिक हसबनीस,अभिषेक हसबनीस,वैभव इंगवले,अभिनव नलवडे सचिन पाटील, प्रताप कदम, ,दिनेश हसबनीस,  अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.






न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

--------------------------

Post a Comment

0 Comments