BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ढोलेवाडी येथील मधुकर दत्तात्रय साळुंखे यांचे निधन.


 

शिराळा:ढोलेवाडी (ता.शिराळा) येथील मधुकर दत्तात्रय साळुंखे (वय ५६) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून,नातवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी रविवार ता.१३ रोजी ढोलेवाडी येथे आहे.

Post a Comment

0 Comments