BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्दच्या गणेश चव्हाण यांचे निधन

 


शिराळा: वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथील वाकेश्वर किराणा स्टोअर्सचे मालक गणेश कृष्णा चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुली, मुलगा आई , दोन भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments