BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कलाकारांच्या मदतीसाठी फु बाई फु फेम विजय पटवर्धन आणि मिसेस मुख्यमंत्री फेम नरसू मामा शिराळ्यात

 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्याच लोकांना किट वाटप होईल उर्वरित लोकांना किट द्यायची व्यवस्था केली जाणार आहे.

शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असला तरी या तालुक्याची राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा वेगळीच आहे. सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम सुरू असताना अनेक लोक कलावंतांच्यावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी आपल्या गरजू कलाकारांना एक मदतीचा हात मिळावा म्हणून मांगलेचे सुपुत्र लेखक-दिग्दर्शक वैजनाथ चौगुले यांच्या प्रयत्नातून  मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यास यश मिळाले आहे.

 त्या गरजू कलाकारांना फु बाई फु फेम विजय पटवर्धन आणि मिसेस मुख्यमंत्री फेम नरसू मामा (राजू बावडेकर) यांच्या माध्यमातून मिळालेले  किट त्यांच्याच हस्ते मांगले येथील समर्थ मंगल कार्यालय बुधवारी सकाळी 11:30 वाजता वाटप होणार आहे. या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार व्ही.डी.महाजन, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मांगलेच्या सरपंच मीनाताई बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे, ग्रामसेवक राहुल आडके, पोलीस पाटील संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

या यादीत नावे असणाऱ्या कलाकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैजनाथ चौगुले यांनी केले आहे.

अ.नं.           नाव         गाव             कलाप्रकार 

धोंडीराम श्रीपती मस्के   मांगरुळ      शाहीर 

बाळकृष्ण नारायण सावंत खुजगाव किर्तनकार

3 प्रकाश दादू सोनावणे वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

मारुती रामचंद्र शिंदे शिंदेवाडी शाहीर 

सहदेव मारुती कुंभार घागरेवडी  गोंधळ

सुभाष तातोबा सुतार शिराळा तबला वादक 

दादू गणपती पाटील शिराळा तबला वादक 

जयसिंग दत्तात्रय लोहार बिळाशी हार्मोनियम

काशिनाथ शंकर जंगम शिवारवाडी गायक 

१० बाबुराव बंडू सोनावणे वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

११ भगवान मारुती दरगडे धामवडे हलगी वादक 

१२ जगन्नाथ दादू सोनावणे वाकुर्डे बु. नाट्य कलावंत  

१३ रामचंद्र पांडुरंग सोनावणे वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

१४ पांडुरंग ज्ञानू नलवडे भैरववाडी भारुडकार 

१५ दत्तात्रय विष्णू जाधव टाकवे भजन गायक 

१६ विश्वनाथ धोंडीराम रावते टाकवे भजन गायक 

१७ अरुणा राजाराम पाटील वाकुर्डे बु. ओवी , भारुड 

१८ जालिंदर श्रीपती पाटील गिरजवडे नाट्य कलावंत  

१९ किसन दादू गायकवाड येळापूर किर्तनकार 

२० वसंत दादू गायकवाड येळापूर किर्तनकार 

२१ यशवंत धोंडीबा कवर कोकरूड शाहीर 

२२ नामदेव पांडुरंग सुतार मांगले तबला वादक 

२३ सदाशिव पांडुरंग सुतार मांगले हार्मोनियम

२४ दिलीप मारुती साठे पाचुंब्री पंचरंगी कलाकार 

२५ शिवाजी रामचंद्र बाबर चरण हार्मोनियम

२६ प्रकाश मारुती साठे पाचुंब्री पंचरंगी कलाकार 

२७ पांडुरंग मारुती पाटील चरण भारुडकार 

२८ बाजीराव रामचंद्र जाधव  सोनावडे किर्तनकार

२९ एकनाथ ज्ञानदेव राणे खोतवाडी किर्तनकार

३० पुतळाबाई मधुकर गंगधर मांगले भजन गायक 

३१ मालुताई नामदेव चव्हाण मांगले भजन गायक 

३२ लक्ष्मण बळीराम कंदारे खोतवाडी भजन गायक 

३३ पारूबाई शंकर पालेकर शिवारवाडी अभिनय , जुनियर 

३४ अमोल साठे शिराळा संगीत वादक

३५ संतोष साठे शिराळा संगीत वादक 

३६ राजू कांबळे औंढी  अभिनय 

३७ उल्हास कांबळे तडवळे संगीत वादक 

३८ किरण आढाव निगडी कोरियोग्राफर 

३९ येसाबाई घोरपडे मांगले भजन गायक 

४० लक्ष्मी आनंदराव पाटील मांगले भजन गायक 

४१ सुसाबाई गोपाळ चौगुले मांगले भजन गायक 

४२ राज लोखंडे शिराळा कोरियोग्राफर 

४३ लखन पिसाळ शिराळा गायक 

४४ विक्रम दाभाडे शिराळा गायक वादक 

४५ यशवंत चव्हाण मांगले वादक 

४६ प्रकाश नामदेव कोळेकर मांगले भजन गायक 

४७ जगू मोहिते मांगले हलगी वादक 

४८ दिपक रामचंद्र पांढरबळे चिकुर्डे अभिनेता 

४९ कपिल बाबासो शेटे चिकुर्डे अभिनेता 

५० विजयकुमार किसन सुतार वाळवा लेखक 

५१ अक्षय कुंभार मांगले अभिनेता 

५२ राहुल पाटील सागाव अभिनेता 

५३ सौरभ संजय डांगे  जांभळेवाडी अभिनेता 

५४ विशाल पंढरीनाथ घेवदे मांगले हलगी वादक 

५५ बाळाबाई चव्हाण मांगले भजन गायक 

५६ दिनकर गुलाब मंडले वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

५७ शिवाजी बाळा डफळे वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

५८ आनंद तुकाराम झोळे माळदगांव  तमाशा कलावंत 

५९ नथुराम धोंडी सुतार वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

६० शिवाजी भिकाजी थोरात वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

६१ संभाजी भिकाजी थोरात वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

६२ विजय दादू सोनावणे माळदगांव  तमाशा कलावंत 

६३ लक्ष्मण रामचंद्र थोरात माळदगांव  तमाशा कलावंत 

६४ रघुनाथ तुकाराम झोळे वाकुर्डे बु. तमाशा कलावंत 

६५ सर्जेराव पांडुरंग जाधव वाकुर्डे बु. तमाशा कलावंत


Post a Comment

0 Comments