BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत अतिवृष्टी

 

शिराळा:चांदोली धरण परिसरात २४तासात ८५ मी.मी.पावसाची नोंद झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे.

गेले तीन दिवस शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई व  अंत्री बुद्रुक येथील मानकरवाडी हे दोन तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने वारणेचे पाणी पत्राबाहेर आहे.

Post a Comment

0 Comments