BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील शिवलिंग फल्ले यांचे निधन

 


शिराळा: येथील शिवलिंग रामचंद्र फल्ले (वय ७२) शिराळा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पाश्च्यात पत्नी, ४ मुली व २ मुले, सूना, नातवंडे  असा परिवार आहे.रक्षाविसर्जन  बुधवार (ता.२३) रोजी सकाळी ८ वाजता आहे.

Post a Comment

0 Comments