शिराळा:येथील हिंदुराव दत्ताजी डांगे ( वय वर्षे -७१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे . ते शिराळा नगरपंचायतीचे नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे यांचे वडील होत. रक्षाविसर्जन -- शुक्रवारी ता.२५ रोजी सकाळी-८-३० वा शिराळा येथे होणार आहे
0 Comments