BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय दलित महासंघाच्या शिराळा तालुका अध्यक्षपदी दयानंद शिवजातक


 

शिराळा: दयानंद प्रकाश शिवजातक यांची भारतीय दलित महासंघाच्या शिराळा तालुका अध्यक्षपदी निवड करणेत आली आहे.

 सदरच्या निवडीचे पत्रावर भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत कांबळे व सांगली जिल्हा अध्यक्ष रणजित कांबळे यांच्या सह्या  आहेत.  शिराळा विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली .

Post a Comment

0 Comments