BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील ३६,शाहूवाडी,पन्हाळा तालुक्यातील १,अशा एकूण ३८,गावात ९० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, आंबेवाडी, बिळाशी, बिऊर, चरण, चिखलवाडी, चिंचोली, देववाडी, फकिरवाडी, काळुंद्रे, कांदे, करुंगली,कोंडाईवाडी,मानकरवाडी,मोहरे,नाटोली,सय्यदवाडी, शिरशी,तडवळे,वाकुर्डे खुर्द,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी,प्रत्येकी १,अंत्री खुर्द,बेलदारवाडी,करमाळे, माळेवाडी,प्रत्येकी २,भाटशिरगाव,चिखली, मांगरुळ, पाडळेवाडी, पणुंब्रे वारुण, प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक,टाकवे,प्रत्येकी ४,सागाव ५,कणदूर,मांगले,प्रत्येकी ६,कोकरूड,शिराळा,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी ७,असे एकूण ९० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments