BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण


 

शिराळा: शिराळा तालुक्यातील २६आटपाडी,शाहूवाडी तालुक्यातील व कोल्हापूर,सांगली येथील  प्रत्येकी १,अशा एकूण ३०,गावात ११० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, आरळा, कणदूर, तडवळे, उपवळे, आटपाडी,कोल्हापूर,सांगली,प्रत्येकी १, चिखली, चिखलवाडी, गिरजवडे, गुढे, इंगरुळ,जांभळेवाडी,कोकरूड,पाडळी,पणुंब्रे, सोनवडे,शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी २,करूंगली, भाटशिरगाव,प्रत्येकी ३, पाचगणी, शेडगेवाडी, प्रत्येकी ५,शिराळा ६,अंत्री बुद्रुक,बिळाशी,बिऊर,प्रत्येकी ८,टाकवे १०,मांगले ११,सागाव १३,असे एकूण १११ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments