BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या३३ गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील २९,शाहूवाडी तालुक्यातील  ३,वाळवा तालुक्यातील १अशा एकूण ३३,गावात ७४ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव् आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बादेवाडी, भागाईवाडी,बिळाशी,बिऊर, धुमाळवाडी ,जांभळेवाडी,कार्वे, मांगरुळ,मेणी, पाडळेवाडी, शिराळे खुर्द, शिरशी, शाहूवाडी तालुक्यातील खेडे, शित्तुर, वाळवा तालुक्यातील येडेनिपानी प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,चिखली, देववाडी, काळुंद्रे,माळेवाडी,रेड, सागाव, टाकवे, वाकुर्डे बुद्रुक, शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव,प्रत्येकी २,कांदे,कोकरूड,पणुंब्रे वारुण,प्रत्येकी ३,नाटोली  ४,पाडळी, शिराळा प्रत्येकी ५,भाटशिरगाव  ७,मांगले ९असे एकूण ७४ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments