BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३३ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ३१,शाहूवाडी तालुक्यातील  २,अशा एकूण ३३,गावात ९२ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधि कारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, आटुगडेवाडी, बेलदारवाडी, भाटशिरगाव,चिखलवाडी,डफळेवाडी, धामवडे,करूंगली, नाठवडे, रांजणवाडी ,रेड, रिळे, शिराळे खुर्द,वीरवाडी,उपवळे,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर,प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,जांभळेवाडी, काळुंद्रे, कोंडाईवाडी, तडवळे, टाकवे,वाकुर्डे बुद्रुक,येळापूर,शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव,प्रत्येकी २,नाटोली,सागाव,प्रत्येकी ३,कांदे, कोकरूड,प्रत्येकी ४,बिऊर ६,चिखली,कणदूर,मांगले, प्रत्येकी ८,शिराळा १५ ,असे एकूण ९२ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments