BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३१ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २८, शाहूवाडी, पन्हाळा, वाळवा, तालुक्यातील ,प्रत्येकी १ अशा ३१ गावातील ६८ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक,आरळा,भैरववाडी, चरण, चिखली, इंगरुळ, कणदूर, करमाळे, मोंडेवाडी, नाटोली, फुफिरे, शिंगटेवाडी,शिरशी,वाकाईवाडी,वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द,शाहूवाडी तालुक्यातील रेठरे,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी,प्रत्येकी १,मादळगाव,मांगरूळ,मोहरे,पणुंब्रे वारुण, प्रत्येकी २,देववाडी,मांगले,मानकरवाडी,रिळे,प्रत्येकी ३,हात्तेगाव ४, कांदे ५, सागाव ८,शिराळा १२,असे एकूण ६८ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments