BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २९ गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील २८,शाहूवाडी तालुक्यातील १ अशा एकूण २९ गावात ८१ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अंत्री खुर्द,चिंचोली,देववाडी,धामवडे, जांभळेवाडी,कापरी,खेड,मानकरवाडी,मोहरे,नाटोली,पाचगणी,पाडळेवाडी,पुदेवाडी, रिळे,सय्यदवाडी,टाकवे,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी १,चिखली,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर,प्रत्येकी २,वाकुर्डे खुर्द ३,बिऊर,इंगरुळ,कणदूर,कोकरूड,प्रत्येकी ४,सागाव ५,कांदे,पणुंब्रे वारुण,प्रत्येकी ६,शिराळा ११,मांगले १३,असे एकूण ८१ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments