BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २९ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २७,शाहूवाडी तालुक्यातील २ अशा एकूण २९ गावात ६९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव् आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बेलदारवाडी,भाटशिरगाव,डफळेवाडी, देववाडी, धामवडे,इंगरुळ,मणदूर, मानकरवाडी, नाटोली, पाडळेवाडी,पवारवाडी,रेड,सागाव,शिरशी,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर,प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,भागाईवाडी, वाकुर्डे बुद्रुक, शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव,प्रत्येकी २,बिऊर,रिळे, शेटकेवाडी, टाकवे, प्रत्येकी ३,जांभळेवाडी,खुजगाव,कोकरूड,शिराळा प्रत्येकी ४,वाकुर्डे खुर्द ७,मांगले ११,असे एकूण ६९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments