BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २७ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २६,शाहूवाडी तालुक्यातील १ अशा २७ गावातील ६९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, हात्तेगाव, भाटशिरगाव, धुमाळवाडी, जांभळेवाडी,करमाळे,खराळे, कोकरूड,मांगरूळ,तडवळे,वाकुर्डे खुर्द प्रत्येकी १अंत्री बुद्रुक, चरण, कांदे,मानकरवाडी, टाकवे,शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे प्रत्येकी २, भागाईवाडी,चिखली,इंगरुळ, सागाव, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी ३,बिऊर,पणुंब्रे वारूण,पुदेवाडी प्रत्येकी ४, नाटोली ५,शिराळा ६, मांगले ९असे एकूण ६९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments