BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २६ गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील २६ गावातील  ५१ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,औंढी,बिळाशी,बिऊर,चिखलवाडी, हात्तेगाव, इंगरुळ,कोंडाईवाडी,मांगरुळ, पणुंब्रे वारुण, टाकवे,वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द प्रत्येकी १,भाटशिरगाव,अंत्री बुद्रुक, चरण, चिखली, चिंचोली, कणदूर, कोकरूड,मानकरवाडी, रिळे, प्रत्येकी २, कांदे, मांगले, सोनवडे,प्रत्येकी ४,पाडळेवाडी प्रत्येकी ३,शिराळा ६,असे एकूण ५१ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments