BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २५ गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील २२,वाळवा तालुक्यातील १ व पन्हाळा तालुक्यातील २ अशा २५ गावातील ६० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले,भैरवाडी,बिळाशी,चरण,कोकरूड, कोंडाईवाडी, लादेवाडी ,पणुंब्रे वारूण,  पावलेवाडी, शिरशी, विरवाडी, वाकुर्डे खुर्द, वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे प्रत्येकी १,आंबेवाडी,कणदूर, खराळे, रिळे,सागाव, वाकुर्डे बुद्रुक, प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक गवळेवाडी, पन्हाळा तालुक्यातील कोडोली प्रत्येकी ३,अंत्री खुर्द ४,शिराळा ९,मांगले १३ असे एकूण ६० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments