BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २३ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २१,शाहूवाडी तालुक्यातील २ अशा एकूण २३ गावात ६५ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,भागाईवाडी, चरण, कांदे, पाचगणी, सोनवडे, पाचुंब्री, शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर,थेरगाव,प्रत्येकी १, गवळेवाडी, पणुंब्रे वारुण,  सय्यदवाडी प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक, बिऊर, मादळगाव, रिळे,  तडवळे,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी ३, चिखली, चिंचोली, नाटोली प्रत्येकी ४,सागाव ६,शिराळा ७,मांगले ८,असे एकूण ६५ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments