BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १८ गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील १८ गावातील ४३ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,आंबेवाडी,अंत्री बुद्रुक, धसवाडी, हात्तेगाव, कणदूर,माळेवाडी,प्रत्येकी १,खेड,मांगरूळ,नाटोली,पणुंब्रे वारुण, तडवळे,विरवाडी, प्रत्येकी २,मणदूर ३, बांबवडे, देववाडी, सागाव प्रत्येकी ४, मांगले, शिराळा प्रत्येकी ५,असे एकूण ४३ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments