अंजली कांबळे (तांदुळवाडी):
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यानी स्वखर्चतून प्रवाशांच्यासाठी पिकअप शेड बांधले असून कडक उन्हामुळे ५ ते ६ ठिकाणी पाणपोई उभारून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
तांदुळवाडी ही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या गावात ६ ते ७ गावातील लोक येतात. लांब पल्याच्या एस.टी बसेस ही येथे थांबतात. पण येथे अनेक वर्षे पिक अप शेड नव्हते . त्यामुळे सामाजिक बंधिलकीतून ही उणीव भरून काढण्यासाठी तांदुळवाडीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पिक अप शेड उभारून ६ ते ७ ठिकाणी पाणपोई सुरू करून प्रवाशांच्या निवारा व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
म . न . से . जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत ,उपाध्यक्ष संतोष साळुंखे, वाळवा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील , उदयसिंह पाटील यांच्या माग॔दश॔नाखाली कासम मुल्ला , राज मोटे , विनायक शिंदे , धनाजी जाधव , रोहीत चौगुले वाळवा तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष वैभव पाटील यांनी परिश्रम घेवुन पिक अप शेड व पाणपोई उभारून एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
0 Comments