BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळवा तालुक्यातील येडेनिपाणीच्या सुपुत्राच्या "ख्वाइशे" या हिंदी लघुचित्रपटास अमेरिका येथील न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन

 


वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील दिलीप हांडे यांच्या खाँहिशे या हिंदी लघुचित्रपटास अमेरिका येथील न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या या येडेनिपाणीकराने लघुचित्रपट निर्मिती पाहिले पाऊल टाकून सांगली जिल्ह्याचा झेंडा अटकेपार फडकवला आहे.

पहा ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



 दिलीप हांडे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपणी येथील आहेत.ते नोकरी व व्यावसायामुळे मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यांनी  खाँहिशे या पहिल्याच हिंदी लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील मराठी माणसाने पहिल्यांदा हिंदी मध्ये निर्मिती केलेल्या  लघुपटास अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या लघुपटात नितु पांडे व गुलशन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर सहकलाकार प्रवीण जाधव यांची भूमिका आहेत.  हा चित्रपट जेष्ठ नागरिकांच्या व्यथा मांडणारा आहे. याचे दिग्दर्शन संदीप शांताराम सुर्वे, कॅमेरामन म्हणून जय तरी तर संकलन प्रज्ञा पाटील ,कला दिग्दर्शक म्हणून राहुल जीवन यांनी काम पाहिले आहे.या लघुपट निर्मितीसाठी सौ आशा दिलीप हांडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


"

पिता आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांचे संगोपन करतो आणि  अनेक आशा (ख्वाहिशें) बाळगतो की म्हातारपणी मुलाने आपली काळजी  घ्यावी, परंतु मुलाची नजर फक्त बापाच्या संपत्ती वर असते, बापाने बाळगलेली महत्त्वाकांक्षा  जेव्हा धुळीस मिळते, तेंव्हा कठोर मनाने घेतलेला बापाचा निर्णय, ही" ख्वाहिशें "ची उत्कृष्ठ कथा,  की जी प्रत्येक घरातील म्हाताऱ्या दापत्यांची आहे, जो concept श्री दिलीप हांडे नी मांडला व त्याची निर्मिती केली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन,तसेच उत्कृष्ठ दिग्दर्शन,    उत्तम अभिनय, उत्कृष्ठ कलाकृतीसाठी सगळ्यांचे अभिनंदन.

२०१९ मध्ये आमच्या ऑफीच्या सिनिअर सिटीझन cultural group diwali मिलन प्रोग्राम मध्ये ही फिल्म दाखवण्यात आली होती , त्याला सिनियर सिटिझन तर्फे भरपूर प्रतिसाद मिळाला.भारतात झालेल्या वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहे.

आता न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड २०२१ मध्ये  देखील पारितोषिक मिळावे ही "ख्वाहिश"आणि ती जरूर पूर्ण होईल, अशी माझी मनापासून इच्छा. दिलीप हांडे यांना  शुभेच्छा

 एम. सय्यद

पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------



 

Post a Comment

0 Comments