शिराळा , ता .१७ : बांबवडे ता.शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थ्यांना भारत स्काऊटस् आणि गाईडस् अंतर्गत कब अभ्यासक्रमातील ' सुवर्णबाण ' हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार श्रेयश वैभव माने , विश्वजित प्रविण बनसोडे , सोहम सागर झेंडे या तीन विद्यार्थ्यांना जाहीर झाला आहे . या विद्यार्थ्यांना बांबवडे शाळेतील कबमास्टर श्री.महादेव आनंदा हवालदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमर कुडाळकर , विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख , विष्णू दळवी , केंद्रप्रमुख डी.के.गोसावी , शाळेचे मुख्याध्यापक श्रीम . विजया धुमाळ प्रतापराव गायकवाड , सुरेश मोरे , सरपंच सौ.कोमल पाटील , यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रीय स्तरावरील या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे .
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
0 Comments