BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू. -पांडुरंग गायकवाड

 


शिराळा,ता.३१:प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील डॉक्टरांवर दाखल केलेले ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले.



       निवेदनात म्हटले आहे की,२५ मे रोजी कोरोना कालावधीमध्ये प्रकाश हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे काही डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर काहीही चूक नसताना राजकीय सूड भावनेतून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय फायद्यासाठी या कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशा गोष्टी वारंवार घडत राहिल्या तर वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर मंडळी तयार होणार नाही.तरी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा अन्यथा त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करू.

         या निवेदनावर पांडुरंग गायकवाड, प्रकाश सावंत, विलास पाटील, राहुल सावंत, धनाजी सावंत, वैभव कदम, अनिल देवळेकर, रवि पाटील, राहुल पाटील आदींच्या सह्या आहेत.


न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

-----------------------------



 .

Post a Comment

0 Comments