BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्ह्यात टाळेबंदी सोमवारपर्यंत वाढली

 





पालकमंत्री जयंत पाटील ः सोमवारी पुन्हा चर्चेअंती निर्णय

सांगली, ता. १५ ः कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टाळेबंदी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. गेल्या पाच मेपासून १५ मेपर्यंत टाळेबंदी होती. आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगवरून जाहीर केला. सोमवारी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी जाहीर केले.
आज सायंकाळी पाच वाजता मागील टाळेबंदीची मुदत संपणार होती. त्यामुळे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पालकमंत्री पाटील यांनी आज कोरोना सध्यस्थितीचा आढावा ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत कृषी राज्यमंत्री कदम यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीपासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल का याबाबत चर्चा करावी, असे सूचवले.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,‘‘ कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड डेडिकेटेड ठेवावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या ठिकाणी त्या रुग्णांना लाभ देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करु. रुग्ण मृत्यूची संख्या जास्त असलेल्या हॉस्पिटल्स पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट करून घेतात. त्यांचे ऑडिट होणे अवश्य आहे. ’’
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी म्हणाले,‘‘ सध्या पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर असून दररोज पाच ते सहा हजार कोरोना चाचण्या होत आहे. रोजची बाधितांची संख्या १४०० पर्यंत आहे. ऑक्सिजन पुरवठा पुरेसा असून ८७ रुग्णालयात कोविड उपचारांसाठी सुविधा उपलब्ध आहे. यापेक्षा रुग्णालयांची संख्या वाढल्यास त्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे कठीण होईल. रुग्णसंख्या नियंत्रणांसाठी टाळेबंदीसह कडक निर्बंधांची आणखी गरज आहे. कोरोना हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा केली जाईल.’’

पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------


Post a Comment

0 Comments