माझं शेत शिवार भाग २
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुढे आज अनेक समस्या उभ्या आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे जमीन धारणा कमी होत चालली आहे. उत्पादन घटत असून स्वतःला लागणारे धान्य निर्मिती आणि स्वतःच्या आर्थिक सामर्थ्य यासाठी केवळ ऊस पिकावर अवलंबून राहणे कठीण होत आहे. त्यामध्ये व्यवस्थापनातील खर्च, उन्हाळ्यातील पाणी अपुरे पडते. अनियमित वीजपुरवठा यामुळे बागायती धोक्यात येत आहेत.यावर पर्याय म्हणून नवीन तंत्र कमीत कमी उत्पादन साधनांचा वापर कुटुंबाला लागणारे बहुविध पीक उत्पादन घेऊन किफायतशीर शेती करणे.यासाठी आंतरपीक अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही. योग्य अंतर पीक निवड शास्त्रशुद्ध नियोजन ,जमिनीची सुपीकता टिकवणे ,शेती उत्पादन साधनांचा कार्यक्षम वापर करता येतो. मुख्य पीक उसाचे उत्पादनावर परिणाम न करता वर्षभर पैसा येत रहावा म्हणून भाजीपाल्यासारखी आंतरपिके कुटुंबाची धान्याची गरज भागवण्यासाठी गव्हाचे उत्पादन दूध दुभते जोड व्यवसायाला पूरक चारा उत्पादन या बाबी शक्य आहेत. आंतरपिकाची निवड करत असताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात .
ऊस हे c4 प्रकारची पीक असून प्रखर सूर्यप्रकाश याला चांगला प्रतिसाद देणारे पीक आहे .म्हणजे कर्बग्रहण क्रियेमध्ये या पिकाच्या पानात हरितद्रव्याच्या साह्याने पहिली स्थिर साखर ही चार कर्ब असणारे अशी असते.जास्त सूर्यप्रकाश आणि उष्णतामान पानातील साखरेचे विघटन कमी होते आणि उत्सर्जनाने निर्माण होणारा कर्ब-द्वि-प्राणिल वायूत पानातून बाहेर पड न्याऐवजी पुन्हा शर्करा निर्मितीसाठी वापरला जातो म्हणून उसाची उत्पादन क्षमता इतर पिकांच्या विशेषतः c 3 वनस्पती पेक्षा जास्त असते.
म्हणून उसासारखे सी 4प्रकारची पिके उदाहरणार्थ मका, ज्वारी वगैरे आंतरपिके घेतली तर उसावर अनिष्ट परिणाम होतो.उसात c3 कमी सूर्यप्रकाशात जास्त उत्पादन देणारी पिके घेणे फायद्याचे ठरते उदाहरणार्थ भुईमूग, गवार, भेंडी, सोयाबीन, कांदा ,मिरची अशी आंतरपीक निवडताना त्यांच्या पानांची शाखांची ठेवन, सर्वत्र सूर्यप्रकाश मिळेल, पाणी निचरा व्यवस्थापन , बुंध्यापर्यंत सर्वत्र मोकळी हवा, मुळाचे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन योग्य अंतर ठेवावे. आंतरपिकाचे कालमान तीन ते चार महिन्यापेक्षा जास्त नसावे. ऊसातील ओळींमधील अंतर जास्त असेल तर पाच सहा महिन्यांची ही आंतरपीक चालते साधारणपणे जमिनीमध्ये साडेचार फूट अंतर पीक आणि साडे चार फुटी सरी मध्ये आंतरपीक आणि आंतर मशागत दोन्ही पोषक ठरते उत्पादनात घट येत नाही.
मका आंतरपीक घेताना संशोधकांना उसाच्या फुटव्यावर मोठा परिणाम झाल्याचे आढळले . त्यामुळे नुकसान अधिक होते. याला पर्याय नसेल तर जास्त अंतरावर एक आड एक सरी मध्ये फक्त एक बगली 90 सेंटिमीटर अंतरावर कमी कालावधीचे मका व्हरायटी चे उत्पादन घ्यावे.तरीदेखील हेक्टरी 20 टन उसाचे उत्पादन घटल्याचे निदर्शनास आले आहे.आडसाली- उसामध्ये सोयाबीन, भुईमूग ,चवळी, मका घेता येतो. पूर्वहंगामी- कोबी जास्त नफा देणारे अर्थात नफा ही त्या त्या वेळच्या बाजारभावावर अवलंबून असतो. शुगर बीट हरभरा ही पिके सुद्धा घेता येतात._उसामध्ये उन्हाळी भुईमूग घेणे अधिक फायद्याचे ठरते (फुले प्रगती) - अंतर पिकांमुळे खत मात्रा ही वाढवून द्यावी लागते.
आंतरपीक आणि उसाचे मिश्र पिकांमुळे काही अंशी ऊस उत्पादन घटले तरी आंतरपीक आणि ऊस यापासून मिळणारे निव्वळ उत्पादन हे जास्त मिळते उसामध्ये द्विदल आणि मुळावर नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूच्या गाठी असतील तर उसाची नत्राची गरज काही प्रमाणात नैसर्गिकरीत्याच भागते तसेच जमिनीचा मगदूर ही सुधारतो.
लेखक सम्राट गायकवाड
(लेखक हे विश्वास कारखाना चिखली येथे शेती विभागांमध्ये सहाय्यक ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत आहे.आपल्या शंका असतील तर 7709016666 अथवा 9552571493 या नंबरवर whattsapp करा)
क्रमशः
हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
.
0 Comments