बिळाशी ता.शिराळा येथील प्रयोगशील शेतकरी आण्णा परीट यांच्या रत्नागिरी हापूस आंब्याच्या झाडांच्या फळांचे वजन चक्क ५५० ग्रॅम भरले. कोणतीही रासायनिक फवारणी न घेता केवळ सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आंब्यांची कृषी विभागाने दखल घेतली आहे.
याबाबतची माहिती अशी की, अण्णा परीट हे कोरडवाहू शेतकरी असून त्यांनी तीस वर्षापूर्वी कोकणातून रत्नागिरी हापूस आंब्याच्या जाती ची सुमारे 60 कलमी रोपे आणली होती. त्याची रोपे त्यांनी एक मीटर बाय एक मीटर एक मीटर असा खोल खड्डा काढून त्यामध्ये शेणखत व कंपोस्ट खत घालून रोप लागण केली. सदरच्या झाडांना त्यांनी दोन किलोमीटर अंतरावरून डोक्याने घागरीने पाणी घातले. या झाडांना दरवर्षी ते शेण खत वापरतात. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. त्यांनी लावलेल्या झाडांची उंची सुमारे पंचवीस फूट आहे. डेरेदार झाडांना यावर्षी मोठ्या प्रमाणात मोहर आला व फळधारणा ही चांगली झाली आहे. अत्यंत उच्च प्रतीच्या आंब्यांना रंग व चवही चांगली आहे. सर्व फळांचे सरासरी वजन साडे चारशे ग्रॅम तर काही झाडांच्या फळांचे वजन साडेपाचशे ग्रॅम इतके आहे.
याबाबत बोलताना अण्णा परीट म्हणाले की, रत्नागिरी हापूस आंब्याची उच्च प्रतीची रोपे स्वतः कोकणातून आणून मी लागवड केली आहे. फळांचा दर्जा अतिशय चांगला आहे व चवही कोकणचा हापूस आंब्याची आहे. सध्या ढगाळ वातावरण व पावसाच्या माऱ्यामुळे बागेचे नुकसान झाले आहे परंतु तत्पूर्वी थोड्या प्रमाणात आंबा काढला आहे. मोहर लवकर येण्यासाठी मी प्रयोग करीत आहे. त्याबद्दल कृषी विभागाकडून तज्ञांचा सल्ला घेत आहे.
हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
.
0 Comments