BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आता सगळं संपलं म्हणून अश्रू वाहू लागले

 


शिराळा: समुद्रात जहाज बुडू लागल्याने काही ही झाले तरी मरण हे अटळ आहे हे समजून समुद्रात उडी मारून पोहायला सुरवात केली. त्यावेळी डोळ्यासमोर आई, वडील आणि लहान बहिणीचा चेहरा दिसत होता. त्यांच्या आठवणीनं जीव व्याकुळ झाला. आता सगळं संपलं म्हणून अश्रू वाहू लागले

जीव वाचवण्यासाठी पोहत असतानाच समोर नेव्हीचे जहाज दिसले.

      जगण्याच्या अशा पल्लवीत होताच समुद्रच्या लाटेने जोराची धकड दिल्याने आम्ही दूर फेकलो गेलो. आता आपण संपलो हे समजून डोळयातले अश्रू  वाहू लागले. ११ तासांचा थरार अनुभवला  शिराळा तालुक्यातील निगडी येथील २२ वर्षाच्या राहुल रामचंद्र साळुंखे या युवकाने.

पहा जिगरबाज राहुल



      राहुल शेतकरी कुटुंबातील. गेले दोन वर्षापासून हा मॕथ्यू ऑफ़शोरी असोसिएट कंपनीत सहायक फिटर आहे. प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षीही कंपनी ओएनजेसीचे काम करण्यासाठी अरबी समुद्रात गेली होती. ३ नोव्हेंबर २०२० रोजी जहाज पी-३०५ मधून राहुल सह एकूण २७३ जण कामासाठी गेले होते. ६ महिन्याचे काम होते.ते जहाज हीरा ऑईल फिल्ड हच टी प्लॅटफॉर्म इथे काम करत होते. ते काम ही पूर्ण होत आल्याने ते सर्वजण मुंबईला येणार होते.

   वादळाची माहिती मिळाली त्यामुळे जहाज बाहेर न काढता प्लॅटफॉर्म पासून  २०० मी.अंतरावर स्टँड बाय केले. १६ मे ला रात्री १० नंतर हवेचा जोर आणि लाटांची तीव्रता  वाढली. लाटा जहाजावर प्रहार करत असल्याने ते  पूर्णपणे हेलकवू लागले. एकूण आठ नांगर होते. वादळी वारा व लाटांचा प्रचंड प्रहार यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. एकेक नांगर तुटण्यास सुरवात झाली. १७ मे रोजी सकाळी ८.२० मिनिटाने  जहाजाचा शेवटचा नांगर तुटल्याने हवेच्या वेग आणि पाण्याच्या उसळणाऱ्या प्रचंड लाटा यामुळे जहाज भरकटले. लाटांच्या प्रचंड वेगाने जहाज २ वेळा हच टी प्लॅटफॉर्म जाऊन धडकल्याने  जहाजाला छिद्र पडले. 

    अंगाचा थरकाप उडू लागला. छिद्र पडल्याने जहाजमध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली. इंजिन रूमचा दरवाजा बंद केल्याने काहीकाळ जहाज बुडण्यापासून वाचले. हळूहळू  जहाज पाण्यात बुडत होते. कॅप्टनने इंडियन नेव्हीला मदतीसाठी  कळवले. तोपर्यंत जहाज पाण्याने मूळ जागेपासून सुमारे ९० की. मी.दूर गेले होते. इंजिनरूम मध्ये पाणी भरल्याने पूर्णपणे संपर्क तुठल्याने नेव्हीची मदत मिळाली नाही. जहाज बुडत असताना सर्वांनी  लाईफ ड्रफ्ट (lifedraft) उगडले पण ते सर्व पंक्चर होत होते . नंतर सुमारे ३ च्या सुमारास इंडियन नेव्हीची मदत आली पण वाऱ्याचा आणि लाठांचा वेग एवढा होता की नेव्हीचे जहाज त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही. जहाजाचा शेवटचा भाग शिल्लक होता.

       त्यावेळीप्रसंगावधान राखून कॅप्टनने  जगायचे असेल तर पाण्यात उडी मारण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यावेळी सर्वांनी लाईफ जॅकेट घालून सायंकाळी ४ च्या सुमारास पाण्यात उड्या मारल्या.अन तो पर्यंत मागे जहाज बुडाले.

सर्वजण जिवाच्या आकांताने पाण्यामध्ये पोहत असताना ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना इंडियन नेव्हीचे जहाज दिसले.मदतीला देव आल्याचा मनस्वी आनंद झाला.पण नेव्हीच्या जहाजा पर्यंत पोहचणार तोच जोराची लाट आली.त्यासोबत सर्वजण जहाज पासून दूर गेले.

त्यावेळी आमचे जीवन संपले असे समजून सर्वजण एकमेकांना  धीर देत नेव्हीच्या जहाजाची वाट पाहत होते. त्यावेळी ते आपल्या काही सहकाऱ्यांना डोळ्या समोरून वाहत जाताना पाहत होते. .ते सर्वजण १० तास पाण्यात तरंगत  मदतीचीवाट पाहत होतो.शेवटी २ वाजता इंडियन नेव्हीच्या आय.एन.एस.कोची( INS KOCHHI) ने सर्वाना वाचवले.

आमची शक्ती तोकडी पडत होती पण जगण्याची जिद्द उराशी होती

जिवाच्या आकांताने पोहत समुद्र लाटांना भेदत होतो.त्या लाट समोर आमची शक्ती तोकडी पडत होती. त्या लाटेने अनेक सहकारी आमच्या पासून दूर गेले.शेवटी आम्ही चौघेजण एकत्रित होतो.त्यात आपल्या जिल्ह्यातील तासगाव येथील माझा मित्र शेखर शेळके होता. आमची शक्ती तोकडी पडत असली तरी जाण्याची जिद्द होती म्हणून आम्ही वाचलो.


राहुल साळुंखे(  युवक)

क्रमशः  (उद्या भाग दोन वाचा)


न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

-----------------------------


Post a Comment

0 Comments