सागाव:ढोलेवाडी (ता - शिराळा) येथील मयुर लाकडी तेल घाण्यास तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील , कृषी सहाय्यक सौ प्रणीता भोये , तालुका तंत्रज्ञान सहाय्यक अमोल माळी यांनी भेट दिली .
यावेळी त्यांनी लाकडी घाण्यातून तयार होणाऱ्या शेंगदाणे , करडई , खोबरे तेल , तीळ , मोहरी,या तेलाची सविस्तर माहिती घेतली .
यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी पाटील म्हणाले - लाकडी घाण्यावरील तेलावर रासायनिक प्रक्रिया केली जात नाही .लोकानी स्वतःच्या आरोग्यासाठी या तेलाचा वापर करावा. हे तेल वापरास उत्तम व आरोग्यासाठी लाभदायी आहे.
यावेळी सरपंच सौ शारदा नायकवडी . मालक विठ्ठल नायकवडी , विनायक नायकवडी, राहुल साळुंखे, संजय मोरे , आत्मा नोंदणीकृत भैरवनाथ शेतकरी बचत गटातील शेतकरी उपस्थित होते .
हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
.
0 Comments