शिराळा: अधिकारी म्हणून नाही तर समाजाचा घटक म्हणून प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या उपक्रमात सहभागी झालो असल्याचे मत तहसीलदार गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
सौ. सोनाली गणेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करताना ते बोलत होते. गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, प्रेस क्लब ऑफ शिराळा व तालुका मराठी पत्रकार संघाचेवतीने सुरू करण्यात आलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमात मी अधिकारी म्हणून नाही तर समाजाचा एक घटक म्हणून सहभागी झालो आहे. अधिकारी, पदाधिकारी हि मिळालेली किंवा मिळवलेली पदे आहेत. यापुढे जाऊन माणुसकी जपणे गरजेचे आहे. आज माणुसकीची भावना लोप पावत चालली आहे. समाजातील संवेदनशील घटकांनी एकत्र येत माणुसकी टिकवली पाहिजे.
यावेळी प्रेस क्लब ऑफ शिराळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय गराडे, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. विनायक धस, डॉ. विजय यादव, डॉ. सौ. सुवर्णा नलवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, शिवाजीराव चौगुले, प्रितम निकम, अजित महाजन, प्रताप कदम, महेश बिळसकर, संजय घोडे, विठ्ठल नलवडे, विकास शहा, वैभव चमकले, सचिन पाटील, मनोज मस्के उपस्थित होते.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'
घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !
संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.
मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments