BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असे करा उपद्रवी हुमणी नियंत्रण





माझं शेत शिवार भाग १

शेतात नांगरणी करताना किंवा खताच्या खड्ड्यात हमखास आढळून येणारी इंग्रजी , सी, आकाराची अळी म्हणजे हुमनी होय. 

मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या या किडीचे वैशिष्ट असे की ही जात हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते. याच्या सर्व अवस्था जमिनीखाली रहात असल्याने पिकाचे जास्त नुकसान होते .



 भारतामध्ये साधारणतः 300 प्रजातींची नोंद झाली आहे 

महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख प्रजाती -

1) होलोट्रकिया सेराटा (माळावर)

२) ल्युकोफोलीस लेपिडोफोरा (नदीकाठी)

नवीन.१)फायगोथ्यालस ड योनासिस 

      २) अडोरेट्स प्रजाती 

मे महिन्यात पहिला पाऊस पडला की भुंगे बाहेर पडतात . मिलन झाले की अंडी देण्यास सुरुवात होते . सायंकाळी सहा ते नऊ असे भुंगे आढळतात रात्री बाभळ , लिंब झाडावर पाने खात बसतात. 

एक मादी दहा सेमी खोलीवर साधारण साठ अंडी घालते . तेवढ्या अळ्या तयार होतात . साबुदाण्याचे एवढे पिवळसर अंडी असतात.

अळी_तीन अवस्थे मधून जाते.

साधारण पणे १०-१५ सेमी खोलीपर्यंत   सापडते.

प्रथम अवस्था..२५-३० दिवस (जून) 

द्वितीय अवस्था..३०_४५ दिवस (जुलै. ऑगस्ट)

तृतीय अवस्था..१४०-१४५ दिवस (सप्टेंबर ते नोव्हेंबर) पूर्ण वाढ 200 दिवसापर्यंत असते 

नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात आळी जमिनीत 90 ते 120 सेमी खोलवर कोष तयार करते .

अळी- कोष- भुंगा- अंडी- अळी हे चक्र सुरू राहते 

शेतकरी मित्रांनी आतापासून एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. खोल नांगरट . भुंगे गोळा करून नष्ट करणे . अळ्या  मारण्यास उपाय करणे.



त्यापैकी भुंगे मारण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. प्रकाश सापळे लावून भुंगे  पाण्याने भरलेले भांड्यात पडले की मरतात. यामुळे मोठ्या प्रमाणा त नियंत्रण करता येते .

कीटनाशके वापरून हवा तसा परिणाम दिसत नाही

. जैविक कीड नियंत्रक बिव्हेरिया, मेतारायझि यम वापरणे योग्य ठरते .

 

लेखक सम्राट गायकवाड 

(लेखक हे विश्वास कारखाना चिखली येथे शेती विभागांमध्ये सहाय्यक ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत आहे.आपल्या शंका असतील तर  7709016666 अथवा 9552571493 या नंबरवर whattsapp करा)


क्रमशः


आपल्या सर्वांच्या विश्वास व पाठबळावर शिव न्यूज आज शुक्रवारी( ता.१४)अक्षयतृतीयेला पहिला वर्धापनदिन साजरा करत आहे.दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही टीम शिव न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळी सदर सुरू करत आहे.

 देशाचा आर्थिक कणा असणाऱ्या बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून "माझं शेत शिवार" हे सदर सुरू करत आहे. यासाठी कृषितज्ज्ञ सम्राट गायकवाड हे लेखन करणार आहेत. याच बरोबर आणखी नवनवीन सदर सुरू करण्यात येणार आहेत.

शिव न्यूजने नेहमीच स्थानिक घडामोडींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे एक वर्षात शिव न्यूजने साडे तेरा लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. हे केवळ आपल्या सर्वांच्या पाठबळावर शक्य झाले आहे.

आपण गेले वर्षभर शिव न्यूज वाचत व पहात आहात. आपणाला या बद्दल काय वाटते व आपणाला आणखी काय अपेक्षित आहे हे आम्हाला चार ओळीत whattasapp वर 9552571493 या नंबरवर पाठवा .आपल्या प्रतिक्रियाची दाखल घेऊन त्यांना प्रसिद्ध केले जाईल तरी आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवा.

या न्यूज चॅनेल व पोर्टलसाठी पडद्यामागे अनेक शिलेदार आपले काम बजावत आहेत.यासाठी डिजिटल माध्यमातून देशभर आपली कमी वयात ओळख निर्माण करणारे शिव न्यूजचे मार्गदर्शक प्रवीण डाकरे सर, डॉ. सुरज चौगुले, अभिनेत्री साधना माळी, सचिन करमाळे, प्रताप कदम, मनोज मस्के, आनंदा कांबळे,अंजली कांबळे, गौतमी शिकलगार, पूजा शिंदे, विक्रम दाभाडे, डॉ.सीताराम पाटील, भगवान देवकर,दिग्विजय पाटील,आनंद पांढरबळे सर यांच्यासह अनेक मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.म्हणून शिव न्यूज प्रत्येकाच्या घराघरात व मना मनात टिकून आहे.

             आपले नम्र टीम शिव न्यूज

पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

                               

Post a Comment

0 Comments