शिराळा: "श्राद्धाचा खर्च करण्या ऐवजी हा खर्च कोरोना रुग्णां साठी पौष्टिक आहारासाठी देऊन हसबनीस कुटुंबांने केलेले काम कौतुकास्पद असून दिशादर्शक आहे." असे प्रतिपादन शिराळा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ.सुनिता निकम यांनी केले.
शिराळा येथील गुरूवर्य.डी. के. तथा दामोदर कृष्णा हसबनीस यांच्या ३० व्या पुण्यस्मरणा निमित्त शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांना पूरक आहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.
प्रारंभी डी. के. हसबनीस स्मृती प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर हसबनीस यानी या द्वारे राबविण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेतला. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या वाटप, अन्नदान, साहीत्य पुरस्कार, आर्थिक मदत, वृध्दाश्रमास मदत आदी उपक्रम राबविण्यात येत असतात.
यावेळी प्रारंभी दिनेश हसबनीस यानी स्वागत केले. नगराध्यक्षा सौ सुनिता निकम व शिराळा मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकारी सौ. अनिता धस यांचे हस्ते रुग्णांसाठी पौष्टिक आहारचे वितरण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. गायत्री यमगर यांचे कडे देण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. अनिता धस म्हणाल्या, प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील अनेक जण आपल्या सुखदुखाशी निगडित असलेल्या प्रसंगी अशी मोलाची मदत कोरोना रुग्णांना करत आहे.
यावेळी राजेंद्र निकम, नेत्रचिकीत्सक सौ. सविता नलावडे, सौ. सानिका हसबनीस, नेहा हसबनीस, सौ. प्रज्ञा हसबनीस, सौ. वैजयंती हसबनीस, तंत्रज्ञ जीवन रणदिवे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक गायकवाड, संजयघोडे , प्रीतम निकम , पैलवान प्रताप कदम , शिवाजी चौगुले , सचिन पाटील , महेश बिळासकर, तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता . आभार प्रणव हसबनीस यांनी मानले.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments