BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तर कोरोनावर निघालेलेआयसेरा कंपनीचे इंजेक्शन जगभरातील मानवतेला वाचवणारे रामबाण औषध ठरेल-खासदार धैर्यशील माने


शिराळा,ता.११:शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल या कंपनीने कोरोनवर तयार केलेले  इंजेक्शन राष्ट्राला व जगाला नवसंजीवनी देणारे असून कोरोनातून या जगभरातील मानवतेला वाचवणारे रामबाण औषध ठरेल. त्यामुळे या इंजेक्शनची क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने युद्ध पातळीवर परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू असून १०-१५ दिवसात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.


शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या आयशेरा कंपनीस दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी माने म्हणाले, याबाबत मी मुख्यमंत्री यांना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे माहिती दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यावर १५ दिवसात सकारात्मक निर्णय होईल याची खात्री आहे. या कंपनीने 'अँटिकोव्हिड सिरम' नावाचे इंजेक्शन तयार केले आहे. एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यानंतर कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो, असा दावा कंपनीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचे विषाणू टोचून घोड्याच्या शरीरात प्रतिजैविके तयार करायची आणि मग अँटिबॉडीज् असलेल्या घोड्याच्या रक्तातील ‘अँटिसेरा' काढून तयार केलेले इंजेक्शन कोरोना रुग्णांना दिल्यास रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणू नष्ट होतो असे कंपनीचे ठाम मत आहे. या इंजेक्शनच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून, मानवी वापरासाठी आता या इंजेक्शनला आधी ‘ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया' आणि त्यानंतर 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' तथा 'आयसीएमआर'ची परवानगी  मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने परवानगी द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे संचालक नंदकुमार कदम आणि धैर्यशील यादव म्हणाले,कोरोनावरील 'कोव्हिशिल्ड' लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटशी या कंपनीचा कोव्हिडवर संशोधन आणि विकास करार आहे. सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प इत्यादी रोगांवरील प्रतिजैविके तथा अँटिबॉडीज् ही घोड्याच्या रक्तामध्ये त्या त्या रोगांचे जंतू टोचूनच बनविली जातात. घोड्याच्या रक्तात कोरोनाचे विषाणू टोचून कोरोनाला खत्म करणारी प्रतिजैविके आम्ही तयार केली आहेत.कंपनीचे संचालक प्रतापराव देशमुख, डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील  सिरम इन्स्टिट्यूट व प्रीमियम सिरम या कंपनीच्या सहयोगातून या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. हे औषध तयार करण्यासाठी कंपनीच्या अनुभवी व तज्ज्ञ संचालकांसह तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर अविरत कष्ट, संशोधन व शेकडो प्रयोग केले आहेत. या औषधाच्या जनावरांवरील अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कंपनीने आता या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया'कडे परवानगी मागितली आहे. 
यावेळी गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, शिवसेनेचे अभिजित पाटील, निलेश आवटे, स्वप्नील निकम उपस्थित होते.

पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------



Post a Comment

0 Comments