शिव न्युजच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अतिशय अल्प कालावधीत लोकप्रिय झालेल्या, निरपेक्ष आणि अचूक माहीती देणारे न्यूज चॅनेल म्हणून लोकप्रिय ठरलेल्या उपक्रमास भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छां.🌹👍🏻राजेंद्र इथापेविकास अधिकारी LIC
------------------------------------------------
शिव न्यूज च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त जनउत्कर्ष परिवारातर्फे मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा !! तालुक्यातील दैनंदिन घडामोडींचे तात्काळ व तत्पर वार्तांकन नित्यक्रमाने होत आसलेमुळे, दररोज न चुकता शिव न्यूज पाहिली जाते हेच आपले खरे यश आहे !! सर्व टीमचे अभिनंदन !!
विजयसिंग खांडेकर संस्थापक जनउत्कर्ष पतसंस्था वाकुर्डे खुर्द-
------------------------------------
गेली 1 वर्ष झाली आपल्या शिव न्यूज च्या माध्यमातून आम्हाला आमच्या शिराळा तालुक्यातील बातम्या समजत आहे.. खूप छान वाटते..
खूप सार्या शुभेच्छा..
श्रीधर इनामदार पाचगणी
------------------------------
कोरोनाच्या कठीण काळात ही लोकांना आपल्या परिसरातील घडामोडी बद्दल खूप छान पद्धतीने रोजच्या रोज माहिती दिल्याबद्दल आणि त्या सोबत मनोरंजनासाठी काही लघु चित्रपटच्या लिंक सोबत पाठवुन थोड्या वेळात बातमी आणि मनोरंजन असे दोन्ही आस्वाद घेता येतील अशी मेजनवी दिल्याबद्दल शिव न्यूजचे व सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार ....
तुमच्या शिव न्यूजची अशीच भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......
शब्दाली चौगुले
------ -------–----------
३६ गावात १४१ रुग्ण
शिराळा: शिराळा तालुक्यातील ३३,शाहूवाडी,पन्हाळा,जत, तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ३६ गावात १४१ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,आरळा,फकिरवाडी, गिरजवडे, हात्तेगाव, इंगरुळ, वीरवाडी,वाकुर्डे बुद्रुक,करमाळे, मणदूर, नाठवडे, पाडळेवाडी, जत तालुक्यातील उमदी प्रत्येकी १, भाटशिरगाव, बिळाशी, बिऊर, चिखली,चिंचोली,येळापुर, खुजगाव प्रत्येकी २,भागाईवाडी, चिखलवाडी, जांभळेवाडी, लादेवाडी प्रत्येकी ३,पणुंब्रे वारूण ४,अंत्री बुद्रुक,वारणावती (मणदूर),प्रत्येकी ५,चरण, पाडळी प्रत्येकी ६,देववाडी, शिराळा,तडवळे,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे प्रत्येकी ७,निगडी, शाहूवाडी तालुक्यातील डिगे शिराळे प्रत्येकी ८,मांगले १५,सागाव १८, असे १४१ रुग्ण सापडले आहेत.
पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
0 Comments