शिराळा: शिराळा तालुक्यातील ४०,वाळवा २,पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ४३,गावात १४९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, आरळा,आंबेवाडी,अंत्री बुद्रुक,भटवाडी,चिखली,धामवडे,गुढे, जांभळेवाडी,कापरी,करमाळे, खुजगाव,वाळवा तालुक्यातील लाडेगाव, माळेवाडी,फुफिरे,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,तडवळे,काळुंद्रे,प्रत्येकी १,भाटशिरगाव,चिंचोली,गिरजवडे,इंगरुळ,कणदूर,लादेवाडी,
शिराळा,विरवाडी, वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी २,भागाईवाडी,मेणी, निगडी,पणुंब्रे वारूण प्रत्येकी ३,कोकरूड,वाळवा तालुक्यातील कार्वे,पाडळेवाडी,रेड, प्रत्येकी ४,बिऊर प्रत्येकी ५,चिखलवाडी,कांदे, प्रत्येकी ६,येळापुर ७,देववाडी,पाचुंब्री,पाडळी प्रत्येकी ८,सागाव १७,मांगले २१,असे एकूण १४९ रुग्ण सापडले आहेत.
हे ही वाचा👉महाराष्ट्र केसरीचे स्वप्नं पूर्ण होण्या आधीच त्याच्यावर काळाने घातला घाला.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
.
0 Comments