अंजली कांबळे ( तांदुळवाडी )
सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस रूग्ण संख्याही वाढू लागली आहे . या महाभयंकर रोगाची पाऊले आपल्या दारात येवून ठेपली असून या भयंकर रोगाच्या संकटाचा आपण सर्वानी सामोरे जावून या रोगाला हरवायचे आहे . असे मत युवक क्रांती ग्रुप चे अध्यक्ष पैलवान अशोक पाटील ( तात्या ) यांनी शिवन्यूजशी बोलतांना व्यक्त केले .
कुरळप ( ता . वाळवा ) येथे पैलवान अशोक पाटील ( तात्या ) यांच्या माग॔दश॔नाखाली युवक क्रांती ग्रुपच्यावतीने सॅनिटायझर , मास्क व व्हिटारेस्ट झेड पावडरचे वाटप प्रसंगी बोलत होते.
घरोघरी, कुरळप पोलीस स्टेशन , प्राथमीक आरोग्य केंद्र येथे सॅनिटायझर , मास्क , व्हिटारेस्ट झेड पावडर चे वाटप करण्यात आले . गत वर्षी मंडळाने गृहउपयोगी साहित्याचे वाटप केले होते . गावावर कोणतेही संकट आले की त्यांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा या युवक क्रांती ग्रुप व पैलवान अशोक पाटील ( तात्या ) यांच्या दातृत्वा मध्ये आहे.
यावेळी कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक जाधव म्हणाले , कोरोना पासून लोकांनी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे . विनाकारण घराबाहेर पडू नका. आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटूंबाला संकटात टाकू नका .घरात रहा, आनंदी व सुखी रहा. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.
यावेळी युवक क्रांती ग्रुपचे अध्यक्ष पैलवान अशोक पाटील ( तात्या ) , ग्रामपंचायत सदस्य कुमार चव्हाण , डाॅ . मदन शेटे , जयवंत माने , पोपट घनवट , विकास माने , विलास वडार , भाऊसो धनवडे , स्वप्निल कांबळे . आदि काय॔कर्ते उपस्थित होते .
पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
ख्वाईश लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments