शिराळा, ता.२७: कोरोनाच्या कठीण काळात प्रेस क्लब आँफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाने कोविड बांधवांच्यासाठी सुरू केलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले.
शिराळा येथील प्रितम निकम यांनी मुलगी प्रांजली हिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड रुग्णांना दिलेल्या पौष्टिक आहार वाटप प्रसंगी बोलत होते.
यावेळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतच्या नगरसेविका अँड. नेहा सूर्यवंशी तसेच गोपनीय अधिकारी अभिजित पवार प्रमुख उपस्थित होते
प्रेसक्लब आँफ शिराळा व मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दानशूर व्यक्तींच्या मदतीने दररोज कोविड रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येत आहे. आज कु. प्रांजली प्रितम निकम हिच्या वाढदिवसाचा खर्च न करता निमित्त पौष्टिक आहाराचे वाटप प्रेस क्लब आँफ शिराळा व मराठी पत्रकार संघातील पत्रकार मंडळींनी शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांना दररोज पौष्टिक आहार वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याची दखल घेऊन अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत आहे. याचे कौतुक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले.
गत वर्षी प्रेसक्लब आँफ शिराळा यांनी कोरोणा काळात केलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेतला. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या वाटप, गोरगरिबांना जिवनावश्य वस्तू व अन्नदान साहीत्य देणे खर्याअर्थाने ज्यांनी कोरोणाच्या काळात जिवाची बाजी लावून काम केले अश्या बावीसशे लोकांना कोरोना योध्दा पुरस्कार देणे, गरजूंना आर्थिक मदत, वृध्दाश्रमास मदत आदी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला
यावेळी प्रारंभी प्रेसक्लब आँफ शिराळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड यानी स्वागत केले. यावेळी डॉ. मनोज महिंद ,डॉ. धस , जेष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस, सचिन पाटील, डॉ शिवाजीराव चौगुले, प्रितम निकम, मनोज मस्के, प्रताप कदम, विकास शहा, विठ्ठल नलवडे, अजित महाजन आदी पत्रकार बांधव हजर होते.
न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या
लघुचित्रपटाची झलक
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments