BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये टेलीमेडीसीन कक्ष सुरू

 

   सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना पॉझीटीव्ह व सौम्य लक्षणे असणारे बरेच रूग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. अशा रूग्णांच्या व इतर रूग्णांच्या उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे टेलीमेडीसीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी  रूग्णांना काही शंका असल्यास, त्रास होत असल्यास त्यांनी  उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी टेलीमेडीसीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या टेलीमेडीसीन कक्षाला भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्ष्क डॉ. नंदकिशोर गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश आष्टेकर, प्रशासकीय अधिकारी मनोज धाबाडे, डॉ. मनोज पवार आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी टेलीमेडीसीन कक्षातील सोयी सुविधांची पहाणी करून या कक्षात नेमणूक करण्यात आलेल्यांना उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी आवश्यक ट्रेनींग द्यावे. कॉलची संख्या वाढल्यास त्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. टेलीमेडीसीन  सुविधा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत उपलब्ध राहील. यासाठी 0233-2621400 व 0233-2621700 या दूरध्वनी क्रमांकावर गरजू रूग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लाँटची पहाणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 

पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------



 

Post a Comment

0 Comments