BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फकिरवाडी विवाहीता खून प्रकरणी दोघांना अटक

 



शिराळा,ता.१४ फकिरवाडी ( ता.शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून  सुवर्णा सुभाष पवार ( वय २७) हिच्यावर धारदार शास्त्राने वार करून खून केल्या प्रकरणातील मुख्य संशयित पती सुभाष सदाशिव पवार ( वय ३२ ) व त्याचा भाऊ दिंगबर सदाशिव पवार ( वय २७) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दि.१८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

     शनिवार ८ मे रोजी दुपारी एकच्या दरम्यान सदर सुवर्णा हीचा चारित्र्याच्या संशयावरून शेतमध्येच  खून करण्यात आला होता. यानंतर पती सुभाष पवार याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यास सुरुवातीला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सुभाष यास रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी सुभाष व त्याचा भाऊ दिगंबर यास पोलिसांनी तेथेच अटक केली.

    या खून प्रकरणी मयत सुवर्णाचा पती सुभाष पवार,सासू बबुताई सदाशिव पवार , सासरे  सदाशिव बाळु पवार , दिर दिंगबर सदाशिव पवार (सर्व रा फकिरवाडी ता शिराळा)  यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात मयत सुवर्णा यांचे वडील भगवान श्रीपती पाटील (रा. शित्तुर वारूण) यांनी फिर्याद दिली होती .या घटनेचा  तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार हे करीत आहेत.



         “

आपल्या हक्काच, शिव न्यूज चॅनल” 

                        प्रथम वर्धापन दिन ...

सर्वप्रथम आपणास पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपलं शिव न्यूज या चॅनेल मार्फत आम्हास , काही कालावधीतच आपल्या चॅनेल द्वारे विविध माहिती, विविध बातम्या, विविध गावातील लुप्त होत असलेल्या लोककला,  वेगवेगळ्या  मनोरंजनातून प्रबोधन आपल्या या शिव न्यूज या चॅनेल कडून आम्हाला घरबसल्या पाहायला मिळते. ग्रामीण भागातील लोकजीवन शिवाय ग्रामीण भागातील यात्रा, देवदर्शन याचबरोबर शॉर्ट फिल्म विविधरंगी  कार्यक्रम आपल्या चॅनेल मार्फत प्रसारित होतात व सर्वांना एकाच वेळी येथे पाहायला मिळतात.

 आपल्या शिव न्यूज चॅनेल ची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ हीच सदिच्छा. या न्यूज  चॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा...

 " वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा"

शुभेच्छुक :- ए.डी कांबळे (सर) सोनवडेकर ता.शिराळा जि. सांगली. ९८८१४६७७९८

------------------------------------------------------------------------------

 

आम्हाला आपल्या तालुक्यातील सर्व माहिती रोज डिजिटल माध्यमातून समजत आहे.रोज किती कोरोना रुग्ण झाले आहेत याची आकडेवारी सुद्धा सहज रोजच्या रोज आम्हाला शिव न्युजच्या माध्यमातून समजत आहे, त्यामुळे शिव न्युजचे खूप खूप आभार

              अर्चना पाटील 

--------------------------------------------------------------------------------

 

शिव न्यूज चॅनेल एक विश्वसनिय बातम्यांचे घरा घरात आणि मना मनात पोहचलेले न्यूज पोर्टल.शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील अस्सल मातीतल चॅनेल.सर्वच क्षेत्रातील प्रत्येक घडामोड अचूक टिपून सोप्या,सुलभ भाषेत,अंत्यत वेगाने प्रसारीत करणं आणि केवळ बातम्या न देता सामाजिक बांधिलकी अविरत जपणे ही खासियत म्हणजे शिव न्यूज.

     13 लाख वाचक हा अभिमान शिराळाकरांचा,लवकर वाचकांची संख्या नक्कीच विक्रमी होणार.

   थँक्स टीम शिव न्यूज


महादेव देसाई

------------------------------------------------------------------------------

 

ग्रामीण भागातील न्युज डिजिटल पद्धतीमुळे घरबसल्या सर्वाना शिव न्युज ने उपलब्ध करून दिले त्याबद्दल शिव न्युज चे खूप खूप आभार

       शोभा पाटील

 ---------------------------------------------------------------------------------

शिव न्युज पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..

  शिराळा तालुक्यातील सर्व दैनंदिन घडामोडी तसेच आमच्या गावातील बातमी प्रसिद्ध करून एक प्रकारे पुनवत गावचा नावलौकिक वाढवून कोरोना काळातील अनेक घडामोडी,रोजची आकडेवारी आम्हा पर्यंत पोहचवता.त्याबद्दल तुमच्या सर्व टिमचे मनापासून आभार. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

धन्यवाद 

पोलिस पाटील बाबासाहेब वरेकर पुनवत/कणदूर...

--------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------

हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले. आणि शिव न्यूज चे वाचक लाखोंच्या घरात पोहोचले. आज विचार केला तर काही सेकंदात आपल्यापर्यंत बातमी पोहोचवणे आणि ती बातमी सत्य असणे ही दिसते तितकी सोपी गोष्ट नाही.  रात्रंदिवस बातमी गोळा करायची आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवायची.  त्यासाठी जीवाची आटापिटा करणं गरजेचं असतं. सुरुवातीला सहज लोकांना माहिती व्हावी म्हणून सुरू केलेलं हे शिव न्यूज आज प्रत्येकाच्या घराघरात पोचले यामागे टीम शिव न्युजची खूप मेहनत आहे‌. केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे... या त्यांच्या वाक्याने आणि त्यांनी केलेल्या वाचकांच्या टप्प्याने खरोखरच अनेकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज एका वर्षात  शिराळा तालुक्यातल्या शिव न्युज च्या टीमने एवढा मोठा वाचक वर्ग जमा करणे म्हणजेच एक दैनिक चालविल्यासारखे आहे. याच शिव न्युज च्या टीम ने भविष्यात एक वेगवान पोर्टल चालवावं आणि अनेक लोकांच्या समस्या विचार जनतेपर्यंत पोहोचवावेत याबद्दल  शिवं न्यूज व संपुर्ण टीमला लाख मोलाच्या शुभेच्छा!

 

मनोज मस्के - मांगरूळ

-----------------------------------------–--------------------------------

 शिराळा: शिराळा तालुक्यातील १७,वाळवा तालुक्यातील १,कोल्हापूर जिल्ह्यातील २ अशा २० गावात २६ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, मोहरे, चरण, करुंगली,  चव्हाणवाडी (येळापूर), नाठवडे, चिंचोली,खुजगाव, गिरजवडे, भाटशिरगाव,पाडळेवाडी,तडवळे,भैरेवाडी, कोल्हापूर, शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली ,वाळवा तालुक्यातील जाक्राईवाडी,प्रत्येकी १,शिंदेवाडी,वाकुर्डे बुद्रुक, चिखलवाडी, मांगले,प्रत्येकी २, शिराळा ३,असे २६ रुग्ण सापडले आहेत.

-----------------------------------------------------------------------------

पहा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments