BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वैयक्तिकमतभेद बाजूला सारून संघटना बळकट करून लोकहिताला प्राधान्य द्या-सत्यजित देशमुख

 


शिराळा: कार्यकर्त्यांनी आप आपसातील वैयक्तिक मतभेद बाजूला सारून समाजातील सर्वसामान्य गोर गरीब लोकांची कामे करण्यासाठी पुढे यावे संघटना बळकट झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,  भाजप नेते सत्यजित देशमुख यांनी केले.



     चरण (ता.शिराळा) येथील स्वरूप गल्ली येथील रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

          प्रारंभी "निनाई'चे माजी जेष्ठ संचालक बाबूराव नेर्लेकर यांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक सरपंच मिलींद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले - अनेक वर्षी पासून आपण समाज कारण व राजकारण करत आलो आहे. यामध्ये अनेक वेळा आपणास यश आले काही वेळा अपयश आले. परंतु कायम लोकांसाठी काम करत राहायचं अशी शिकवण आले दैवत स्व. शिवाजीराव देशमुख साहेब यांनी घालून दिली आहे. आपल्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोकांचा आज ही आपणाला मोठे पाठबळ आहे. परंतु कार्यकर्ते मध्ये असणारे हेवेदावे यामुळे संघटना वाढीच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते त्यामुळे प्रत्येकाने आप-आपसातील मतभेद बाजूला ठेवलेत. चरण गावामध्ये अनेक विकासात्मक कामे आपण केली आहेत. वारणा नदी वरील चरण - सोडोली पुलाची मागणी आपण पूर्णत्वास आणली त्याचा फायदा या गावाला व परिसराला झाला आहे. बाजार पेठ वाढीसाठी मदत झाली आहे. गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

        यावेळी माजी जि. प.सदस्य बी.डी. नायकवडी,सरपंच मिलींद घोलप,उपसरपंच महमंद नायकवडी,राजाराम नायकवडी,दगडू नायकवडी,कोंडीबा नायकवडी,निवृत्ती नायकवडी,दीपक नेर्लेकर, ज्ञानदेव कंदूरकर,सर्जेराव शिंदे,रामचंद्र नायकवडी,यशवंत नायकवडी,संभाजी कारंडे,आनंद कारंडे,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.आभार दिपक  नेर्लेकर यांनी मानले

--------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------


Post a Comment

0 Comments