आनंदा कांबळे(तांदुळवाडी):कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संखेची साखळी तोडण्यासाठी कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर उगारला कारवाईचा बडगा
गेले कित्येक दिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात रात्र॔दिवस गस्त घालुन विनाकारण फिरणारे , मास्क न वापरणारे , विना लायसन मोटारसायकल धारक यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारताच सव॔त्र शांतता पसरलेचे चित्र पहावयास मिळत आहे. कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दित आतापर्यंत विना लायसन चालवल्या जात असलेल्या ६० मोटारसायकली जप्त केल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या २८१ गुन्हे तर विना मास्क फिरणारे यांचेवर ३४२ गुन्हे दाखल करून एकूण ८९४८० रूपये इतका दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या अनुशंगाने १९ गुन्हे दाखल करणेत आले आहेत .
सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव हे कुरळप पोलीस ठाण्यात हजर होताच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने व तेवढ्याच करारी वागण्याने पोलीस ठाण्याच्या हद्दितील बेकायदा दारू विकणाऱ्या ८ जणांवर गुन्हे दाखल करून ५ जुगार अड्डे उधळून लावले आहेत.
कोरोनाचा संसग॔ कमी करायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करावे . विनाकारण घराबाहेर पडू नका. पोलीसांना सहकार्य करा पोलीसांशी हुज्जत घालू नका असे अवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिता नेमकर यांनी केले आहे. सहायक पोलिस फौजदार,आनंदराव चव्हाण , जयपाल कांबळे ,बाळासाहेब गस्ते , पोलीस हवलदार दिपक शिंदे, दादासो ढोले , रामजी पाटील , पोलीस नाईक अनिल पाटील, सचिन मोरे. होमगाड॔ धनाजी गायकवाड हे जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटत आहेत.
पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या
शिराळा कृषी उत्पन्न बाजार
समिती येथे सुरू झाले 'शिव
भोजनालय'घरगुती पद्धतीचे शाकाहारी व
मांसाहारी जेवण पार्सल मिळेल !संपर्क-9552571493 कृषी
उत्पन्न बाजार समिती शिराळा.मासिक मेंबरची सोय*एकवेळ अवश्य भेट द्या !*
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments