BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये अल्पदरात कोरोनाची लस


 शिराळा येथील स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या लसीची अल्पदरात सोय करण्यात आली असून लस देण्यास सुरुवात झाली आहे.


शिराळा तालुक्यातील वैद्यकीय सेवा गरजेनुसार सुसज्ज व आधुनिक करण्यासाठी शहरातील काही मोजक्याच डॉक्टरांनी एकत्र येऊन एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभा करण्याचा निर्णय  घेतला.गतवर्षी कोरोना काळामध्ये शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांचे झालेले हाल , गैरसोय पाहता शिराळ्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कमतरता स्पष्टपणे दिसून आल्या व त्यानंतर टीम स्वस्तिक ने शिराळा मध्ये सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेऊन ७ जानेवारी २०२१ रोजी  सुरू केले.



         गेल्या तीन महिन्यांमध्ये हार्ट अटॅक, लकवा, किडनीचे आजार तसेच इतर सिरीयस आजारावरती आयसीयू तसेच वार्ड मध्ये उपचार करण्यात आले. त्याच बरोबर हर्निया, अपेन्डिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे, हाडांचे फ्रॅक्चर इत्यादी ऑपरेशन्स या हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आली.

         अत्यवस्थ पेशंटना यापूर्वी शिराळ्यामध्ये हॉस्पिटल सुविधा मिळत नव्हत्या, वेळेअभावी पेशंटला कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच मृत्यूस सामोरे जावे लागत असे. परंतु आता स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ पेशंटना वेळेत उपचार मिळून अनेकाचे प्राण वाचतील.

         त्याचबरोबर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजय देसाई हे प्रत्येक गुरुवारी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. हृदय रोगाच्या गरजू रुग्णांवरती उपचार करतात. तसेच ज्या रुग्णांना ‌अ‌ॅंजीओग्राफी किंवा अ‌‍ॅंजीओप्लास्टी ची गरज भासते अशा रुग्णांना त्यांच्या कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये नेऊन महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार केले जातात. त्याचबरोबर हृदयाची 2D Eco. ची तपासणीची सोय आता स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केली आहे.

         या हॉस्पिटलमध्ये अद्यावत असे ६ बेड चे आय सी यू व ७ बेडचे सेमी आय सी यु ज्यामध्ये मॉनिटर, व्हेंटिलेटर, सिरींज पंप, सेंट्रल ऑक्सिजन, ई.सी.जी. अशा सुविधा उपलब्ध आहेत त्याच बरोबर सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सी आर्म मशीन, २४ तास मेडिकल स्टोअर्सची सुविधा, २ ओपीडी विभाग, प्रशस्त वेटिंग रूम, स्पेशल, सेमीस्पेशल, डिलक्स रूम, पुरुष आणि महिला जनरल वाॅर्ड असे ५० बेड याठिकाणी उपलब्ध आहेत.

         कार्डिओलॉजिस्ट,फिजिशिअन, गायनेकोलॉजिस्ट, पेडियाट्रिशन,ऑर्थोपीडिशिअन, अॕनास्थेशिस्ट, ईन्टेसिव्हिस्ट, जनरल फिजिशिअन, ट्रेनड् जीएनएम, एएनएम स्टाफ. अशी टीम स्वस्तिक याठिकाणी आपल्या भागातील रूग्णांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे. 



         या हॉस्पिटलमध्ये इतर शहरांतील हॉस्पिटल पेक्षा कमीत कमी आणि माफक दरात उपचार करण्यात येत आहेत. तरी गरजू लोकांनी या ठिकाणी येऊन उपचार घ्यावेत.

 आता स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ४५ वर्षा वरील व्यक्तिंसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत लसीकरण चालू राहील. प्रत्येक रविवारी लसीकरण बंद राहील.

--------
शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments