BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल

 

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता होम आयसोलेशन मध्ये असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडु नये, अशा व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.  होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर  सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करुन 5 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली. 
सांगली जिल्ह्यात आज अखेर 2734 नागरिक तसेच 3 पोलीस अधिकारी व 8 पोलीस अमलदार यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. यावर नियंत्रण व पेट्रोलिंग करण्यासाठी बीट मार्शलांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीट मार्शलांमार्फत होम आयसोलेशन असलेल्या नागरिकांना भेटुन घराच्या बाहेर न पडण्याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. तरीही सदरचे आदेश न जुमनता  बाहेर फिरणाऱ्या सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 1, पलूस पोलीस ठाणे हद्दीतील 2, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील 1, कडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 1 अशा एकुन 5 जणांवर कलम 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे कलम 51 बी व कोव्हीड योजना 2020 या नियम 11 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

तरी होम आयसोलेशन असलेल्या व्यक्तींनी शासकीय नियमांचे पालन करावे. त्याच बरोबर सर्व नागरिकांनी कोव्हीड – 19 या आजारावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सींग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडु नये, प्रशासनास सहकार्य करावे, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करुन जे नागरिक नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी सूचित केले आहे. 

--------
शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments