BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाटेश्वर मंदिरातील पिंडीवर किरणोत्सव

 


शिराळा:वाटेगाव (ता.वाळवा) येथील वाटेश्वर मंदिरातील पिंडीवर सूर्याच्या किरणाचा किरणोत्सव झाला.



श्री वाटेश्वर मंदिरामध्ये दरवर्षीच्या माघ-फाल्गुन महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ते पौर्णिमापर्यत सकाळी सुर्योदयापासून सुर्यकिरणे थेट गाभाऱ्यातील शिवलिंगावर  पडतात,,गाभाऱ्यातील शिवलिंगावर हे सुर्यकिरण जवळपास १५ ते २० मिनिटे असे रोज पाच हा किरणोत्सव सोहळा उत्साहात पार पडतो,

    वाळवा तालुक्यातील भोगावती तिरावर वसलेले वाटेगांव हे ऋषी परंपरेचे गाव, या गावी हटयोगी वटेशांच्या शिवभक्ती साधनेने निर्माण झालेले लिंग म्हणजेच हे "श्री वाटेश्वर" शिवलिंग,पुराणकाळातील कथेप्रमाणे हटयोगी वटेश ऋषी ध्यान साधनेसाठी त्रिकाल वाळूचे शिवलिंग तयार करुन पुजा करत असत. शिवलिंगाच्या साळुंखी आकारासाठी वाटीचा उपयोग केला जात असे. त्या शिवलिंगावर रुद्राभिषेक करुन पुजा केली जात असे, हेच शिवलिंग कालांतराने श्री वाटेश्वर पिंडी या नावाने प्रसिद्धीस आले. श्री वाटेश्वर मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हटयोगी वटेश यांच्याभस्मसिद्धीतून, चौदाशे वर्षे जगलेल्या योगी चांगदेवांचा जन्म झाला.या मंदिराच्या परिसरामध्ये उत्तरेला योगी वटेशांचे संजीवन समाधीस्थळ आहे.हे समाधीस्थळ दंडक अरण्यामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारत तीर्थयात्रेच्या वाटेवर येते.वाटेगांवमध्ये जवळपास ४० ते ४५ मंदिरे आहेत. या मंदिराची रचना अंत्यत सुभक व कल्पक असल्यामुळे प्रथेप्रमाणे दर माघ-फाल्गुन महिन्यातील दुर्गाष्टमीलाच हा किरणोत्सवाचा योग भाविकांना घेता येतो, ईतर वेळी कधी किरणोत्सवाचे दर्शन घडत नाही, हा ही मोठा योगायोग आहे.दरवर्षी भाविक किरणोत्सव पाहण्यास गर्दी करतात.या पंरपरेची प्रथा आजही वाटेगांव मधील श्री वाटेश्वर मंदिरात पाहिला मिळते.या श्री वाटेश्वर मंदिराची यात्रा, त्रिपुरी कार्तिक पौर्णिमेला मोठया उत्साहात पार पडते. या संजिवन इतिहासामुळे दक्षिणेकडील भोगावती किनारी वसलेले वाटेगाव येथील हे ठिकाण"श्री क्षेत्र वाटेश्वर" म्हणून उदयास आलेले आहे.

----------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments