शिराळा:: येथील गुरुवार पेठेत अज्ञात चोरट्यांने घर बंद असल्याचा फायदा घेऊन २२ तोळे सोने, ८ भार चांदी व रोख पन्नास हजार असा ७ लाख ६८ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. यामुळे शिराळा शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सौ. माया सुधीर जाधव रा. गुरुवार पेठ, यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.
शिराळा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, गुरूवार पेठेत सुधीर विश्वासराव जाधव यांचे घर आहे. ते इस्लामपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. आज शनिवारी सुधीर जाधव यांना दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे त्यांची पत्नी माया पैसे नेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता तिजोरी उघडी दिसली. कपाटातील दवाखान्याचे बिल भरण्यासाठी ठेवलेले रोख ५० हजार रुपये, २२ तोळे सोने ८ भार चांदी असा ७ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर , शिवाजी पाटील , महेश साळुंखे , विनोद पाटील , रणजित ठोमके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आज शनिवारी सायंकाळी माया जाधव यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. सायंकाळी सांगलीहुन श्वान पथक मागवले असता ते घरात व अंगणात घुटमळले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.
--------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
0 Comments