चिखली (ता.शिराळा) येथे कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक सोबत उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विराज नाईक व सर्व संचालक
शिराळा: विश्वास कारखान्यात रसा पासून इथेनॉल निर्मिती बरोबर सह वीजनिर्मिती प्रकल्पात आणखी पाच मेगावॅट विद्युत निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता.शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ च्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले, मागणी अभावी देशांतर्गत खुल्या बाजारात साखर विक्री करता आली नाही.मात्र एक लाख ७५ हजार पोती कच्ची साखर निर्यात केली आहे.यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ७० हजार टन जादा उसाचे गाळप झाले असून २५ दिवस ज्यादा कारखाना सुरू राहील. कोरोनाच्या काळाततील अडचणी असताना ही या वर्षी साखर उत्पादन समाधानकारक आहे. पाच लाख ८० हजार ८४३. ५२० मे.टन ऊसाचे गाळप झाले असून साखर उतारा १२.६५ आहे.सध्या कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पात १५ मेगावॅट वीज निर्मिती होत असून आणखी पाच मेगावॅट अशी एकूण २० मेगावॅट विद्युत निर्मिती होईल.
युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. यावेळी ६ लाख ६२ हजार १६० व्या साखर पोत्याचे पूजन आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी सेवानिवृत्त कर्मचारी, सर्वाधिक ऊस पुरवठादर व वाहतूकदार , सरपंच व उपसरपंचपदी निवड झालेले कर्मचारी यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी विराज नाईक, संचालक दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, हंबीरराव पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, मानसिंग पाटील, विष्णू पाटील, सुरेश पाटील, बाबुराव नांगरे, विश्वास पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, यशवंत दळवी, बिरुदेव आमरे, शामराव मोहिते, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, जनरल मॅनेजर युवराज गायकवाड,टी.एम.साळुंखे, विजयराव देशमुख, दत्तात्रय पाटील, विजय पाटील उपस्थित होते.
---------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments