BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साहेबांच्या निरोपावेळी पोलीस दादांच्या अश्रूंचा बांध फुटतो तेव्हा----

 


शिराळा: शासकीय नोकरी म्हटलं की बदली ही असतेच. साहेबांची बदली ही काहीजणांना आनंदाची तर काही जणांना दुःख देणारी असते. पण साहेबांच्या निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू येणं हे क्वचितच घडतं. हे अश्रू चक्क पोलिसांच्या डोळ्यातुन येणं हे सिनेमात काल्पनिक दाखवतात पाणी आम्ही हे प्रत्यक्षात शिराळा पोलीस ठाण्यात अनुभवले. ते ही पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या निरोप समारंभ प्रसंगी. त्या प्रसंगाने सर्वच भावुक झाले.



शासकीय सेवेत काम करताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुसंवाद असेल तर त्यांचे नाते मैत्री पलीकडे जाते.तो माणूस आपला घरचा कधी झाला हेच कळतं नाही.अशा माणसाची बदली झाली की मनाला वेदना होतात. त्याच वेदना आज शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या निरोपाच्या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभवता आल्या.

आज शिराळा पोलीस ठाण्यात आपापल्या कामाचा व्याप सांभाळत नव्याने शिराळा पोलीस ठाण्यात हजर होणाऱ्या पोलीस निरीक्षक  सुरेश चिल्लावार यांच्या स्वागताची व पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या निरोपाच्या कार्यक्रमाची सर्व पोलीस बांधव तयारी करत होते. दुपारी दोन्ही साहेबांचा आदर सत्कार झाला.अन वेळ झाली पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या निरोपाची. सजवलेल्या गाडीत साहेबांना त्यांच्या कुटुंबीयांना समवेत बसवून ती गाडी ओढत नेत असताना आतून सर्व पोलीस बांधव व भगिनींच्या अश्रूंचा बांध फुटला. अन बाहेरून दणकट व कणखर वाटणारे पोलीस दादा ढसा ढसा रडू लागले. कारण विशाल पाटील यांच्या मनाचा कर्मचाऱ्यांशी वागण्याचा "विशाल" पणा होता. कारण त्यांनी काम करताना कामापुरता कर्मचारी इतर वेळी मैत्री जोपासून त्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले. त्यामुळेच सर्वांच्या डोळ्यात  अश्रू आले.

-----------------------------------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

Post a Comment

0 Comments