शिराळा:: अंञी बुद्रुक(ता. शिराळा) येथील भुषण पाटील या तरुणाने कुञ्याचा बिबट्या पासून बचाव करण्यासाठी लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळयात बांधण्यासाठी पट्टा तयार केला आहे. त्यामुळे कुत्र्याचा बिबट्यापासून बचाव होईल.त्याच्या या गावठी जुगाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे घरचा रखवालदार कसा वाचवायचा हा प्रश्न सर्वाना पडल्याने अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवण्याची वेळ आली आहे.
शिराळा तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.दररोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन, पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यातील अनेक गावातील कुत्री बिबट्याने फस्त केली असल्याने कुत्र्यांची संख्या घटू लागली आहे. तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे वस्तीवर असतात.त्यासाठी राखणदार म्हणून कुत्री पाळली जात आहेत. मात्र सध्या बिबट्याचे मोठ्या प्रमाणात प्रस्त वाढले असल्याने पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले होऊ लागले आहेत. त्यात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात बळी गेला आहे.
अंत्री येथे जवळपास ९ कुत्री बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. आता असणारी कुत्री कशी वाचवायची हा प्रश्न पडला आहे. त्यासाठी अंत्रीच्या भूषण पाटील या युवकाने लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळयात बांधण्यासाठी पट्टा तयार केला.बिबट्या शक्यतो मान पकडत असल्याने मानेला असणाऱ्या पट्टयाला खिळे असल्याने कुत्र्याचा बचाव होईल.त्यासाठी त्याने हे गावठी जुगाड केले आहे. या जुगडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-------------
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू
ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी
--------------------/--------------/-----------------/-----------------
मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी
---------------------------------------------------------------------------
विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात
------------------------------------------------------------------------------
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------------------
0 Comments