BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोकहिताच्या कामास प्रथम प्राधान्य - युवा नेते विराज नाईक



शिराळा (प्रतिनिधी) : लोकहिताच्या कामास प्रथम प्राधान्य देऊन शिराळा विधानसभा मतदारसंघाची जडणघडण सुरू आहे, असे प्रतिपादन युवा नेते विराज नाईक यांनी केले.



पाचुंब्री (ता. शिराळा) येथे पन्नास टक्के अनुदानावर घरगुती आट्टाचक्कीच्या वितरण प्रसंगी बोलत होते. सरपंच अरुण सव्वाखंडे प्रमुख उपस्थितीत होते. 

युवा नेते नाईक म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष तालुक्याच्या उत्तर विभागाला सातत्याने विकासात झुकते माप दिले गेले आहे. या विभागासाठी वरदाई असलेली वाकुर्डे बुद्रुक योजना मार्गी लावत आणली आहे. गेल्यावर्षी व चालू आर्थिक वर्षात मिळून २०० कोटी रुपये आणले आहेत. त्यातून शिराळा तालुक्यातील योजनेची बहुतेक कामे मार्गी लागतील. येथील गिरजवडे प्रकल्पास मंजुरी, निधी आणून प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळे पाणी साठवून परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. युवा उद्योजक सोमनाथ शेटे, शैलेश शेटे व मेघश्याम आवटे यांच्या सहकार्याने आट्टाचक्कीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या प्रगतीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

प्रारंभी युवक राष्ट्रवादीचे हर्षद माने यांनी स्वागत व प्रास्तविक केले. येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून गावातील ५० कुटुंबाना आटाचक्की उपलब्द करून दिलेल्या आहेत. त्याचे वाटप युवा नेते नाईक यांचे शुभहस्ते याचे वाटप आज करणेत आले. यावेळी पोलीस पाटील सुषमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास पाटील, शंकर पाटील, राजेंद्र माने, वसंत झेंडे, अभिजित सव्वाखंडे, सुरेखा सव्वाखंडे, संगीता पाटील, प्रणव पाटील तसेच युवा व ग्रामस्थ उपस्थित होते.  



-----------

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

---------------------------------------

असा झाला शिरसटवाडीत शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

---------------------------------------

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------










Post a Comment

0 Comments